#westernghats Instagram Photos & Videos

westernghats - 216.9k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

  • छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी रणरागिणी ताराराणीसाहेब यांचे वय अवघे २५ वर्षाचे होते. अशा ऐन तारुण्याच्या अवस्थेत वैधव्याची कुऱ्हाड...
  • छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी रणरागिणी ताराराणीसाहेब यांचे वय अवघे २५ वर्षाचे होते. अशा ऐन तारुण्याच्या अवस्थेत वैधव्याची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. तथापि त्यांनी आपले दुःख बाजूला सारून मराठ्यांच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. आपला पुत्र शिवाजी ( दुसरा ) यास गादीवर बसवून मराठ्यांचा छत्रपती म्हणून त्यास घोषित केले व मोगलांशी लढा चालू ठेवला. त्यावेळी खुद्द औरंगजेब बादशहाने मराठ्यांचे किल्ले घेण्याची मोहीम काढली होती व त्याने वसंतगड काबीज करून साताऱ्याच्या किल्ल्यास वेढा घातला होता ( मार्च १७०० ). छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यु झाल्यावर रणरागिणी ताराराणीसाहेबानी सामोपचाराने तह करण्याचा प्रयत्न केला. तथापि बादशहाने मराठ्यांचे सर्वच किल्ले मागितल्याने तह फिस्कटला व मराठ्यांचे युद्ध चालूच राहिले. छत्रपती राजाराम महाराज हयात असतानाच महाराणी ताराराणीसाहेबानी राज्यकारभारात व लष्करी मोहिमेत भाग घेतला होता. खाफीखान म्हणतो " ताराबाई राजारामाची थोरली बायको होय. ती बुद्धिमान व शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवर्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता." छत्रपती राजाराम महाराज मृत्यु पावल्यावर बादशहाला वाटले होते की, आता मराठ्यांचे राज्य बुडाले. राजारामाच्या मागे त्याच्या निराधार राण्या व अज्ञान मुले हि काय संघर्ष करणार ? परंतु बादशहाचा हा अंदाज चुकला, हे त्याच्या लवकरच ध्यानात आले.... संधर्भ - मराठी सत्तेचा उदय ( डॉ. जयसिंगराव पवार सर ) #मरहट्टे #लढवय्ये #रणरागिणी_ताराराणीसाहेब #भद्रकाली #इतिहास_महाराष्ट्राच्या_मातीचा #शिवशक्ती_प्रतिष्ठान #ओळख_इतिहासाची #सह्याद्रीच्या_वाटेवर साताप्पा स. कडव.. . . Pictured by : @satappakadav . . . . . . . . सह्याद्रीचे अप्रतिम नजारे पाहण्यासाठी Follow : @shayadri_safarnama Tag us #shayadri_safarnama . . . #shayadri_safarnama #maharastra #maharastra_ig #maharastra_desha #maharastra_clickers #maharastra_clickers #maharastra_forts #insta #instagood #insta_maharashtra #westernghats #igs #ig_captures
  • 1 0 4 hours ago
  • On our visit to #Coorg, we got to see many species native to the #WesternGhats. One such species was the Rufous Babbler (Turdoides subrufa) seen he...
  • On our visit to #Coorg, we got to see many species native to the #WesternGhats. One such species was the Rufous Babbler (Turdoides subrufa) seen here, that interrupted our discussion session, posed for the paparazzi, and flew away merrily. It is #endemic to the region, so it was quite a lucky sighting. The behaviour seen here is called preening, where the bird cleans its feathers using its beak. #Birds #WildlifePhotography #Wildlife #Biodiversity #India
  • 32 3 9 hours ago