#streetsofmaharashtra Instagram Photos & Videos

streetsofmaharashtra - 214.4k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

  • 🚩 सर्वप्रथम स्वराज्याचे शिल्पकार "राजा शिव छत्रपतींना" मानाचा त्रिवार मुजरा...!🚩
.
.
⛰️ ब्रम्हगिरी पर्वत ( नाशिक ) 🚩:- .
ब्रह्माद्री म्हटले कि आ...
  • 🚩 सर्वप्रथम स्वराज्याचे शिल्पकार "राजा शिव छत्रपतींना" मानाचा त्रिवार मुजरा...!🚩 . . ⛰️ ब्रम्हगिरी पर्वत ( नाशिक ) 🚩:- . ब्रह्माद्री म्हटले कि आले त्याचे मनाला भुलवून टाकणारे मनमोहक रूप , उंचच उंच आभाळाला भिडणारे त्याचे काळेभिन्न कातळ कडे .....तिथला सुवास सतत घुंगवत राहणारा...आपल्यासोबत वृक्ष वेलींनाहि , पक्षी पाखरांना डोलवनारा मनमुराद वारा , ते धुक्याचे दाट पांढरे ढग त्याची विस्तीर्ण पसरलेली ती रूपरेषा ...तो तिथला अलंकारित निसर्ग ... ब्रह्माद्री हे ब्रह्मगिरीचे मूळ नाव. निसर्गप्रेमींसाठीची आनंदयात्रा... ढगांनी झाकोळलेले आकाश... मेघसरींनी चिंब भिजलेला निसर्ग... मळलेल्या आणि चिखलातल्या वाटा तुडवत मार्गक्रमण करणारे सळसळते चैतन्य... असा सारा नजारा ब्रह्मगिरीच्या पर्वतावर जाताना पाहायला मिळतो. 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 . . 📸 छायाचित्रकार 🎥 :- @snehalprasade 🚩 . ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ . . 📌 Tag your friends with whom you'd like to visit here 🕵️! . 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 . . 🙏Use #royal_bhatka to be featured in our page🚩 . 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 . . 🙌 Follow & Tag us :- @royal_bhatka 🚩 . 💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠 #👑रॉयल_भटका🚩 #bhandardurg #bramhagiri #trimbakeshwar #nashik #maharashtra #india #royal_bhatka #maharashtradesha #maharashtra_ig #ig_maharashtra #insta_maharashtra #maharashtra_desha #maharashtra_igers #streetsofmaharashtra #nashikgram #indiashutterbugs #_soi #indiaclicks #_maharashtraclickers_ #sahyadri_clickers #igramming_india #wanderlust #maharashtratourism #maharashtra_forts #sahyadri #sahyadri_ig #huntforspot #maratha #history
  • 24 0 29 minutes ago