#solapur Instagram Photos & Videos

solapur - 92.6k posts

Top Posts

Latest Instagram Posts

  • भारिप,आर पी आय,बसपा,बामसेफ हे सर्व बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे पक्ष आहेत... "परंतु"
सर्वांना एकच विनंती बाळासाहेब हे भिमाचे ओरिजनल रक्त आहे ये...
  • भारिप,आर पी आय,बसपा,बामसेफ हे सर्व बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे पक्ष आहेत... "परंतु" सर्वांना एकच विनंती बाळासाहेब हे भिमाचे ओरिजनल रक्त आहे येत्या काळात त्यांना सपोर्ट करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे...आणि हे सर्व आपण एक जुटीनेच करू शकतो...लक्षात ठेवा आपण आपल्या रक्ताच्या माणसांना मोठं करायचं शिका...आणि त्यांच्या शिवाय आपला कैवारी कोणीच नाही प्रत्येक जण पैशासाठी धावतो आहे...पण समाजाचा विचार करणारा फक्त आणि फक्त एकच नेता जनतेने निवडलेला आहे... *ऍड.बाळासाहेब आंबेडकर*..... #jaybhim #भारिप #pune #nashik #satara #solapur #balasahebambedkar
  • 3 0 7 hours ago
  • 🚩 || प्रारंभ प्रतिष्ठान || 🚩
संचलित , प्रारंभ ढोल ताशा पथक ,
रजनी पार्क , जुळे सोलापूर 🚩भव्य मिरवणूक 🚩
रजनी पार्क , जुळे सोलापूर येथून (विजापूर...
  • 🚩 || प्रारंभ प्रतिष्ठान || 🚩 संचलित , प्रारंभ ढोल ताशा पथक , रजनी पार्क , जुळे सोलापूर 🚩भव्य मिरवणूक 🚩 रजनी पार्क , जुळे सोलापूर येथून (विजापूर रोड मध्यवर्ती) 23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:00 वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा स्वागतोत्सुक : सौ. संगिता शंकर जाधव , नगरसेविका , प्रभाग क्रमांक 24 , सोलापूर महानगरपालिका. आकाश जाधव ,अध्यक्ष , प्रारंभ प्रतिष्ठान @prarambh_pratishthan 🚩🚩🚩 #prarambha_pratishthan #prarambha #pratishthan #solapur #maharashtra #city #dholpathak #marathi
  • 93 0 22 hours ago