#shivajimaharajhistory Instagram Photos & Videos

shivajimaharajhistory - 4.131 posts

Top Posts

Advertisements

 • होता जिवा म्हणून वाचला शिवा---- छञपती शिवाजी महाराज. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पहा विर शिवरक्षक जिवाजी महाला यांचा पराक्रम.
जय शिवराय 
जय शंभूराजे 🚩 🚩 🚩...
 • होता जिवा म्हणून वाचला शिवा---- छञपती शिवाजी महाराज. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 पहा विर शिवरक्षक जिवाजी महाला यांचा पराक्रम. जय शिवराय जय शंभूराजे 🚩 🚩 🚩 🚩 ⛳⛳⛳⛳⛳⛳
 • 3629 26 5:39 PM Aug 19, 2018

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

 • 🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष🚩

२१ सप्टेंबर १६६५ "छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घ...
 • 🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष🚩 २१ सप्टेंबर १६६५ "छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले. ➖ २१ सप्टेबर १६८४ औरंगजेबाने "शंभुराजांवर" पुन्हा स्वारी सुरु केली व आजच्या दिवशी "शियाबुद्दीन खानास" किल्ले "रायगड" जिंकण्यास पाठवून दिले. ➖ २१ सप्टेंबर १६८७ औरंगजेबाने 'गोवळकोंड्याचा' वेढा सक्तिने चालवला असता एका फितुर अधिकार्याने २१ सप्टेबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उघडून मोगलास आत घेतले. त्या फितुर अधिकार्याचे नाव अजुन ज्ञात नाही. ➖ संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड" लेखक सुरज बबन थोरात "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र" ________________________________ Want to get Feature⤵ . ✔•Follow us @jay__shivray . ✔•Tag us & Use #Jayshivray • . ✔•When u get featured don't forget to share it in your story• ________________________________ #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #maharashtra_forts #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #royalmarathi #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram ________________________________ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @shivaji_maharaj_history लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
 • 21 0 16 hours ago

Advertisements

 • गडदैवत 'मारुतीराया'
आपली भारतीय संस्कृती ही पूर्णपणे देव,देवी दानव ह्यांवर आधारलेली आहे. प्रत्येक कथेचे मूळ हे देवांवर येऊन थांबतेच. मोठे-मोठे ग्रं...
 • गडदैवत 'मारुतीराया' आपली भारतीय संस्कृती ही पूर्णपणे देव,देवी दानव ह्यांवर आधारलेली आहे. प्रत्येक कथेचे मूळ हे देवांवर येऊन थांबतेच. मोठे-मोठे ग्रंथ वेगवेगळ्या कथा ह्यांमधून आपल्याला ह्या सर्वांबद्दल माहिती मिळत असते.कथेत देवांविषयी ऐकणे आणि त्याच देवांविषयी आपल्या पूर्वजांनी आखीव रेखीव आकृत्या काळ्या कातळात कोरून ठेवणे आणि हे सर्व आपल्याला सह्याद्रीत बघायला मिळणे ह्यापेक्षा अदभूत अनुभव नाही. प्रत्येक गडाची एक गडदेवता असते आणि ती नेहमीच रौद्र स्वरूपाची असते. अश्याच आखीव-रेखीव-सुबक-प्रतिकात्मक आकृत्या आपल्याला वेगवेगळ्या गडांवर पाहायला मिळतात. मुळात मारुतीचे दोन प्रकार आहेत. १. दास मारुती- हात जोडलेल्या स्तिथीत २. पराक्रमी मारुती किंवा वीर मारुती- हातात ढाल, गधा इत्यादी शस्त्रे असणारा. सह्याद्रीत आपल्याला वीर/पराक्रमी प्रकारातला मारुती प्रवेशद्वारांवर किंवा प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या पाहायला मिळतो. काही गडांवर शक्तीदाता म्हणून मारुतीचे रूप दाखवण्यात येते तर काही गडांवर प्रतिकात्मक स्वरूपात रूप दाखवण्यात येते. 'पणवती'ला आपल्या पायाखाली चिरडतांना दाखवण्यात येते सोबत मारुतीचे एक वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 'पुछय ते मुरडिले माथां'. मारुती स्रोतातील मारुतीरायाचे शेपूट डोक्यावर असणारे हे आगळे वेगळे रूप बाकी कुठे पाहायला मिळणार नाही पण सह्याद्रीत नक्की पाहायला मिळते. धन्यवाद #Repost @vishwa_sahyadri ________________________________ Want to get Feature⤵ . ✔•Follow us @shivaji_maharaj_history . ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory • . ✔•When u get featured don't forget to share it in your story• ________________________________ #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #maharashtra_forts #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #royalmarathi #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram ________________________________ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @shivaji_maharaj_history लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
 • 746 2 17 hours ago

Advertisements

 • 🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष🚩

२१ सप्टेंबर १६६५ "छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घ...
 • 🚩आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष🚩 २१ सप्टेंबर १६६५ "छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले. ➖ २१ सप्टेबर १६८४ औरंगजेबाने "शंभुराजांवर" पुन्हा स्वारी सुरु केली व आजच्या दिवशी "शियाबुद्दीन खानास" किल्ले "रायगड" जिंकण्यास पाठवून दिले. ➖ २१ सप्टेंबर १६८७ औरंगजेबाने 'गोवळकोंड्याचा' वेढा सक्तिने चालवला असता एका फितुर अधिकार्याने २१ सप्टेबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उघडून मोगलास आत घेतले. त्या फितुर अधिकार्याचे नाव अजुन ज्ञात नाही. ➖ संदर्भ:- "सह्याद्रीचे अग्निकुंड" लेखक सुरज बबन थोरात "सह्याद्री प्रतिष्ठान -महाराष्ट्र" ________________________________ Want to get Feature⤵ . ✔•Follow us @shivaji_maharaj_history . ✔•Tag us & Use #shivajimaharajhistory • . ✔•When u get featured don't forget to share it in your story• ________________________________ #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #jayshivray #swarajya #maharaj #maharashtra_forts #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #royalmarathi #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram ________________________________ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @shivaji_maharaj_history लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
 • 1666 1 18 hours ago

Advertisements

 • अपरिचित मावळे येसाजी कंक
 येसाजी वेलवंड खोर्‍याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्...
 • अपरिचित मावळे येसाजी कंक येसाजी वेलवंड खोर्‍याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळच्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचे किल्लेदार येसाजी कंक हे होते.पोर्तुगीजांनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातून आत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्या मोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारले गेले.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला. #96k_shivbache_mawale #96kmaratha🚩🚩🚩 #shivajimaharajhistory #chatrapatiudayanrajebhosale #chatrapatishivajimaharaj #shrimantyogi #marathisamrajya #faktshivbhakt #amhifaktashivbhakta #ekmaharashtrian #jayjaymaharashtramajha #maharastrian #swarajyarakshaksambhaji #sambhajimaharaj #durg_naad
 • 191 0 yesterday
 • आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष
➖ 
२० सप्टेंबर १६६९

शिवरायांनी सिंहगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही.
पुढे मार्च १६७० म...
 • आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ➖  २० सप्टेंबर १६६९ शिवरायांनी सिंहगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही. पुढे मार्च १६७० मध्ये तानाजी मालुसरे व त्यांच्या साथीदारांनी सिंहगड किल्ला जिंकून घेतला. ➖ संदर्भ -: सह्याद्रीचे अग्निकुंड लेखक -: सूरज बबन थोरात सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र ________________________________ Want to get Feature⤵ . ✔•Follow us @13maratha . ✔•Tag us & Use  #13maratha . ✔•When u get featured don't forget to share it in your story• ________________________________ #shivajimaharajhistory  #shivajimaharaj  #chatrapati #jayshivray  #swarajya  #maharaj  #maharashtra_forts #jayostute_maharashtra  #durg_naad #maharashtra_ig  #maharashtra_desha #royalmarathi  #sahyadri_clickers #insta_maharashtra  #maharashtra  #streetsofindia #streetsofmaharashtra  #india_gram ________________________________ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @13maratha लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा
 • 110 1 yesterday
 • आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२० सप्टेंबर १६६९

शिवरायांनी सिंहगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही.
पुढे मार्च १६७० मध्...
 • आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष २० सप्टेंबर १६६९ शिवरायांनी सिंहगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही. पुढे मार्च १६७० मध्ये तानाजी मालुसरे व त्यांच्या साथीदारांनी सिंहगड किल्ला जिंकून घेतला. संदर्भ -: सह्याद्रीचे अग्निकुंड लेखक -: सूरज बबन थोरात सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र #shivajimaharajhistory
 • 14 0 yesterday
 • 🚩KALAVANTA DHOL PATHAK 🚩
# मराठी बाणा #
🚩गणपती उत्सव ,पुणे🚩
In frame :- SHRUTI MARATHE (Marathi Actress)
 • 🚩KALAVANTA DHOL PATHAK 🚩 # मराठी बाणा # 🚩गणपती उत्सव ,पुणे🚩 In frame :- SHRUTI MARATHE (Marathi Actress)
 • 166 3 yesterday