#sahyadri Instagram Photos & Videos

sahyadri - 118.3k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

 • मे १६६९जंजी-यावर हल्ला. तळकोकणातील स्वारीनंतर डिसेंबर १६६८ च्या सुमारास शिवराय राजगडावर परतले. त्यांचा पुढचा नेम जंजिऱ्यावर होता. सिद्दीमुळे त्या प...
 • मे १६६९जंजी-यावर हल्ला. तळकोकणातील स्वारीनंतर डिसेंबर १६६८ च्या सुमारास शिवराय राजगडावर परतले. त्यांचा पुढचा नेम जंजिऱ्यावर होता. सिद्दीमुळे त्या परिसरात कायम भयाचे वातावरण होते. सिद्दीच्या माणसांकडून स्थानिक लोकांना पळवले जात होते काहींना बाटवले जात होते. शिवरायांनी सन १६५७ मधे हा प्रदेश जिंकुन घेतला होता. त्यावेळी रघुनाथ बल्लाळने दंडा राजापुरीचा भाग जिंकला होता. पण जंजिरा पाण्यात असल्याने त्याची सत्ता अबाधित राहिली होती. मराठे तिथून गेल्यावर सिद्दीला किनाऱ्यावर येऊन लोकांना त्रास देणे सोपे झाले होते. शिवरायांनी त्यांच्या सैन्याला व नाविक दलाला ह्या लढाईसाठी तयार केले. मोहिमेचे नेतृत्व मोरोपंत पिंगळेकडे होते. मे १६६९ च्या सुमारास शिवरायांनी सिद्दीच्या लोकांना जमीनीवर व पाण्यातही शह द्यायला सुरवात केली. सिद्दीकडे त्या भागातले आणखी सात किल्ले होते. तो स्वतः दंडा राजापुरीतून मागे जाऊन जंजिऱ्याच्या आश्रयास गेला. त्याने मुंबईकर इंग्रजांनाही मदत मागितली. इंग्रजांनी धोरणीपणा दाखवत त्याला होकार दिला व सिद्दीची विनंती त्यांच्या सुरतेच्या अधिकाऱ्याकडे पाठवली. सुरतेने मुंबईकरांना ह्या युद्धात निश्पक्ष राहण्याचा सल्ला दिला कारण शिवरायांशी युद्ध करण्याची त्यांची तयारी नव्हती. शिवराय त्यावेळी पेणला आला होते. सिद्दीवर समुद्रातील वेढा काही महिने चालला व सिद्दी फतेहखान तहाचा विचार करु लागला. त्याने मुघलांकडे मदतीसाठी पत्र लिहीले व शिवरायांना वेढा उठवण्यासाठी भाग पाडावे अशी विनंती केली. मुघलांनी तसे केलेही पण शिवरायांनी त्याकडे दुर्लक्ष केले. फतेहखानने कल्याणच्या मुघल सरदार लोदीखानकडे किल्ला द्यायचा विचार केला पण शिवरायांच्या जलवेढ्यामुळे तेही शक्य नव्हते. मग शिवरायांनी फतेहखानला किल्ला सोडून देण्याचा संदेश पाठवला. त्याला मोठ्या भेटीचे व जाहगिरीचेही आमीश दाखवले गेले. काहीच पर्याय न उरल्याने फतेहखानने शेवटी त्यास संमती दिली. पण त्याच्या बरोबरच्या लोकांना हे अनपेक्षित होते. पुढील माहिती comment box मध्ये. . #hindvi_swarajya_1645 #durgshahi #chava_shambhu_raje #jayshivray #sambhajimaharaj #swarajyarakshaksambhaji #purandarfort #rajmatajijau #marathi #shivbhakt #maratha #ekmarathalakhmaratha #marathipeople #zee #serial #sahyadri #shivaji #maharaj #marathicelebs #chatrapati #warrior #jayshivray #swarajya  #marathaempire #worrier #worldfamous #marathiquotes #followmarathi #maharashtratourism
 • 1054 4 21 hours ago

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

 • लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.प...
 • लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. . . . #maharashtra_desha #incridiblemaharastra #raanvata #travellife #instapost #bikeride #mobilephotographyph #lohagadfort #durgabhraman #travelphotography #nature #gadkille #bhatkya #sahyadri
 • 19 1 5 hours ago

Advertisements

 • शेर शिवा का छावा था ! देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था । महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था ।। तेज:पुंज तेजस्वी आँखे, निकल गयी पर झ...
 • शेर शिवा का छावा था ! देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था । महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था ।। तेज:पुंज तेजस्वी आँखे, निकल गयी पर झुका नही । दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का, दिव्य स्वप्न तो मिटा नही ।। दोनो पैर कटे शंभूके, ध्येयमार्ग से हटा नही । हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नही ।। जिव्हा काटी खून बहाया, धरम का सौदा किया नही । शिवाजी का ही बेटा था वह, गलत राह पर चला नही ।। रामकृष्ण, शालिवाहन के, पथसे विचलित हुआ नही ।। गर्व से हिंदू कहने मे, कभी किसी से डरा नही ।। वर्ष तीन सौ बीत गये अब, शंभू के बलिदान को । कौन जिता कौन हारा, पूछ लो संसार को ।। मातृभूमी के चरण कमल पर, जीवन पुष्प चढाया था । है दूजा दुनिया में कोई, जैसा शंभूराजा राजा था ।। जय शंभूराजे 🚩 जय शिवराय 🚩 . . . #shivkanya #zeemarathiofficialmarathiofficial #swarajyarakshaksambhaji #swarajya #sambhajimaharaj #tanajimalusare #shambhuraje #sahyadri #sambhajimaharaj #shivajimaharajhistory #shivajimaharaj #chatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #indianhistory #maharashtra #bhagva #jayshivray #shivpremi #durg #durgpremi #96k_shivbache_mawale #96kmaratha🚩🚩🚩
 • 30 0 8 hours ago
 • नाना दरवाजा (नाणें दरवाजा)
रायगडवाडी कडून महादरवाजाकडे जाताना नाना दरवाजा लागतो. इ. स. 1674 च्या मे मधे शिवराज्याभिषेकाच्या निम्मिताने इंगजांचा वकी...
 • नाना दरवाजा (नाणें दरवाजा) रायगडवाडी कडून महादरवाजाकडे जाताना नाना दरवाजा लागतो. इ. स. 1674 च्या मे मधे शिवराज्याभिषेकाच्या निम्मिताने इंगजांचा वकील हेनरी अलेक्जांडर रायगडावर याच वाटेने आला होता. त्याने आपल्या रोज़नीशीत रायगडाच्या दोन दरवाजाचा उल्लेख केला असून, या दरवाजास त्यावेळी लहान दरवाजा म्हणत, असे त्याने सूचित केले आहे. पेशवे दप्तरातिल अप्रसिद्ध कागदातुन या दरवाजाचा उल्लेख नाणें दरवाजा असा आहे. दरवाजाच्या दर्शनी भागी एक बुरुज लागतो. जवळ गेल्यावर दरवाजा नजरसे पडतो. नाणें दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी दोन लहान खोल्या तयार केलेल्या आहेत. (संदर्भ:- रायगडची जीवनकथा) . . . . . . . #maharashtradesha #maharashtra_ig #ig_maharashtra #insta_maharashtra #ig_travel #pune #pune_ig #puneinstagrammers #maharashtra_desha #sahyadri #india_ig #indiapictures #raigad #fort #travel #traveling #visiting #instatravel #instago
 • 102 4 8 hours ago
 • एखादा गिरिदुर्ग नव्याने बांधायचा झाला , तर गडावर राहणाऱ्या सैनिकांना अथवा त्यांच्याबरोबरच्या लोकांना अमाप पाणी पुरवठा कसा उपलब्ध होऊ शकेल याची काळज...
 • एखादा गिरिदुर्ग नव्याने बांधायचा झाला , तर गडावर राहणाऱ्या सैनिकांना अथवा त्यांच्याबरोबरच्या लोकांना अमाप पाणी पुरवठा कसा उपलब्ध होऊ शकेल याची काळजी घ्यावी लागते. गड डोंगरमाथ्यावर बांधणार , तेव्हा तिथे पावसाचेच पाणी साठणार , इतरत्र पडलेले पाणी वाहून येण्याची शक्यता नाही. म्हणून खडकात टाकी खोदत , तलाव बांधत आणि त्यात पावसाचे पाणी कसे साठेल याची व्यवस्था करीत राहिली पाहिजे. आता गिरीदुर्गात पाण्याइतकी महत्वाची दुसरी वस्तू म्हणजे अन्न. गडावर धान्यासाठी गडाखाली खाली शेती करून युद्धजन्य परिस्थितीत किंवा त्याआधी शांततेच्या काळात गडावर शेकडो सैनिक राहत असताना त्यांच्या अन्नाची बेगमी गडाच्या घेऱ्यातील गावांमधूनच करावी लागलेली आहे. त्यासाठी गडावर नाही गडाखाली बाजारपेठ असायला हवी. कारण जर बाजार पेठ वर असलं तर त्या पासून फितुरीचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ही बेगमी दोन प्रकारात असते , - शांततेच्या काळात अन्न वर्षभर पुरेल अशी व्यवस्था आणि दुसरी धामधुमीच्या काळात शत्रू-सैन्याचा वेढा पडल्यास गडातील सैनिकांना अपेक्षित दिवस पुरेल इतकी अन्नधान्याची सामग्री असावी .पण तो अन्नाचासाठा पण अग्नी , उंदीर, किडा , मुंगी , वाळवी यांचा उपद्रव न बाधे अशी भुईस दगडाची छावणी करून एकदम घट्ट बांधावी आणि गड सांभाळून ठेवावा. #मराठ्यांची_दुर्गव्यवस्था #travelblogger #travelworldwide #famous #placestosee #places_wow #instamoment #instaclick #instatravel #villagestyle #village_dairies #placestogo #maratha #sahyadri #maharashtra_click #maharashtradesha #click #photography #architecture #unique #incredibleindia #visit #location #beautifullocations #traveler #world #royalty #amazing #destinations
 • 49 1 9 hours ago
 • 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र हा गड किल्यांचा देश आहे.
किल्ल्यांचे प्रामुख्याने प्रकार आहे: गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, आणी भूदुर्ग.

गिरी...
 • 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 महाराष्ट्र हा गड किल्यांचा देश आहे. किल्ल्यांचे प्रामुख्याने प्रकार आहे: गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, आणी भूदुर्ग. गिरीदुर्ग: गिरीदुर्ग उंच डोंगररांगामध्ये एखाद्या डोगराच्या, पर्वताच्या शिखरावर, माथ्यावर बांधलेला गड म्हणजे गिरीदुर्ग होय. उदा: रायगड, राजगड, ई जलदुर्ग: पुर्णपणे पाण्याने वेढलेल्या खडकावर, बेटावर, समुद्रात पाण्यामध्ये बांधलेला तटबंदीयुक्त किल्ला म्हणजे जलदुर्ग होय. उदा: सिंधुदुर्ग, जंजिरा भुदुर्ग: सपाट जमिनीवर, मोकळ्या जागेत, तटबंदी, खंदक इ गोष्टींनी वेढलेला गड भुईकोट या प्रकारात मोडतो. उदा: चाकण, परांडा, नळदुर्ग इ. वनदुर्ग: वनदुर्ग घनदाट अरण्याने, झाडीने वेढलेले दुर्गम गड वनदुर्ग या प्रकारात मोडतात. उदा: वासोटा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #shivshambhu #swarajya #swarajyachaitihas #shivajimaharaj #shivshambhu #shrimantyogi #chhatrapatishivajimaharaj #chhatrapati #sahyadri #jaishivray #jaijijau #janjira #sindhudurg #raigad #rajashivchatrapati #rajgad #fortsofmaharashtra #gadkille #maratha #marathi #forts
 • 31 0 11 hours ago
 • Had been planning this shot for many days now, finally got a chance to frame it. I wandered around the railway tracks at around sunset, waiting for...
 • Had been planning this shot for many days now, finally got a chance to frame it. I wandered around the railway tracks at around sunset, waiting for a train to pass by. After few minutes I got a chance to frame this shot. . One thing I particularly noticed is, there is extreme amount of garbage thrown on the railway tracks. It feels disgusting and at the same time raises concerns of why don't we use the dustbins. If we act a little responsibly and throw our garbage in the dustbins, our country will be a lot cleaner. Let me know in the comments if you have similar observations on a railway track. - 🔘ᴄʀᴇᴅɪᴛs: @ek_unaad_bhatkya - 🔵ғᴏʀ ғᴇᴀᴛᴜʀᴇs ᴜsᴇ ʜᴀsʜᴛᴀɢ #elitepune
 • 231 2 11 hours ago