#maharashtra_igers Instagram Photos & Videos

maharashtra_igers - 70.5k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

  • 🔼केदारेश्वराची गुहा :-
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीट...
  • 🔼केदारेश्वराची गुहा :- मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्य…स्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोली ही आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते. _________________________________________________कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡ 🚂🚃🚃🚃🚃@kokan_diary 🚃🚃🚃 ________________________________ @kokan_diary 📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : @ninad_shinde_97 नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या कोकण डायरी च्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @kokan_diary ला Tag करा. धन्यवाद🙏 त्याचप्रमाणे आपल्या Youtube Channels ला सुद्धा नक्की भेट द्या, BLOGG MARATHI ( मराठी वलोगर) SHREE MARATHI (मराठी भजन आणि संगीत चॅनल) MI RIDER (मोटोवलॉगर) WHATS TODAY (हिंदी आणि इंग्रजी VLOGGER) आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵ ✔•Follow करा @kokan_diary ला ✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊) ________________________________ #डोंगरयात्रा🐾 #Marathas🚩 #mumbai_ig #sahydri #Marathaempire #sahyvede #instagramtags #Historymakers #footprintofhistory #wondurlust #netgeotravel #indiansclupture #gadwaat #sahydri_ig #maharashtra #unknownhistory #memoriesneverdie #trekdiaries #soi #incrediblemaharashtra #maharashtra_igers #maharashtra_ig #maharashtra_desha #huntsforspot #sahyadri_clickers #westernghats #friendsforever #huntforspot #memoriesneverdie #mobilephotography
  • 656 2 11 hours ago

Latest Instagram Posts

Advertisements

  • #Repost @rashmibhade
• • • • •
Happy new week dear friends💖💗
🍂
Happy days are here again... Some dishes are like heirlooms passed on from one ge...
  • #Repost @rashmibhade • • • • • Happy new week dear friends💖💗 🍂 Happy days are here again... Some dishes are like heirlooms passed on from one generation to another effortlessly. One of the treasures is this Vangi Batata rassa ( वांगी बटाटा रस्सा ) Eggplant and a Potato curry a very Maharashtrian dish which is a spicy, tangy, velvety and flavorful to be mopped up with Ghee smeared chappatis/ Rotis or a steaming bowl of fragrant rice with a huge dollop of Ghee/ tuup . Bliss 🍂 Each family have their own versions and everyone’s is the best. 🍂 My version, I dry roast fresh coconut and add, ginger, garlic, Curry leaves, turmeric and red chili powders, Whole coriander and cumin seeds, roasted peanut powder , Jaggery, tamarind and the very essential Goda / Kala Masala. Remove to cool. In the same pan add oil and sauté sliced onions till light brown . Mix the two add fresh coriander and grind to a smooth paste. Add oil ( be generous with it ) and temper with mustard seeds, Hing , turmeric and add the masala , and sauté add baby eggplant and potatoes with a criss cross slit on them and let it simmer away to glory till cooked. Add water as per your consistency. U can use the same masala and make Bharli Vangi / stuffed Aubergine sans the water. 🍂 Enjoy ☺️☺️☺️ ▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️◾️▪️◾️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️ #f52grams #homemade #maharashtrian #maharashtra_igers #marathifood #madefromscratch #inmykitchen #insingapore #indiancuisine #foodofindia #vegetarian #eggplantandpotato #vangibatatarassa #beautifulcuisines #whatieat #tastingtable #mykitchen #forkyeah #flavorsofindia #hotandspicy #myrecipe #instagram #instagramhub #sgigers #nomnom #foodie #foodfood #vscogram #ksgram
  • 28 2 1 hours ago

Advertisements

Advertisements

  • The never ending chase for moments like these. And the feeling of soon to be able to do a solo drive to a place I've never been before.
#WhereTo #D...
  • The never ending chase for moments like these. And the feeling of soon to be able to do a solo drive to a place I've never been before. #WhereTo #DareToExploreSolo #SoloDrive
  • 487 10 3 hours ago
  • Admin @archit_nagwekar
.
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃@majhakonkan🚃🚃🚃
________...
  • Admin @archit_nagwekar . कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡ 🚂🚃🚃🚃🚃@majhakonkan🚃🚃🚃 ________________________________ @majhakonkan 📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : @sadik_kodinhi ________________________________ @majhakokan नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या majhakonkan च्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @majhakonkanला Tag करा. धन्यवाद🙏 आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵ ✔•Follow करा @majhakonkan ला ✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊) ________________________________ #goshtakoknatil #goshtakoknatli #oph #maharashtra #kokanachi_mansa_sadhi_bholi #streetsofmaharashtra #kokancha_nisarga #nashik #huntforspot #westernghats #mumbaiuntold #mumbai_uncensored #itz_mumbai #kokan_diary #maharashtra_forts #maharashtratourism #kokan #mumbai_igers #streetphotographymumbai #lalpari #Msrtclovers #MSRTC #kokanchi_shan #indiatravelgram #maharashtradesha #maharashtra_igers #kokanig #marathifc
  • 16 0 3 hours ago
  • .
_______________वीरगळ__________

वीरगळ हा कानड़ी वीरकल्लू या शब्दापासून आलेला आहे. कल्लू म्हणजे दगड,वीरकल्लू म्हणजे वीराचा दगड. .
महाराष्ट्र हे उत्...
  • . _______________वीरगळ__________ वीरगळ हा कानड़ी वीरकल्लू या शब्दापासून आलेला आहे. कल्लू म्हणजे दगड,वीरकल्लू म्हणजे वीराचा दगड. . महाराष्ट्र हे उत्तर आणि दक्षिण राजवटीच्या मध्यावर असलेले राज्य आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या संस्कृतीवर झालेला आहे. महाराष्ट्राचं भाषा वैभव हे इतर राज्यांपेक्षा भिन्न आहे विशेष आहे. ' वीरगळ ' हा शब्द सुद्धा त्याचीच देणं आहे. . महाराष्ट्र हि वीरांचा भूमी आहे. इथल्या मानवी वाघांनी स्व-संरक्षणासाठी, स्वताच्या राज्यासाठी, स्त्री-अबाल वृद्धांच्या संरक्षणासाठी शस्त्र उचलली आहेत. या वीरांच्या घडामोडी विस्तृत स्वरूपात न मांडता दगडी चित्र किंवा भित्ती चित्रांद्वारे लोकांनी लिहल्या आहेत. ' वीरगळ ' म्हणजे घडलेल्या घटनेचा मुक साक्षीदार आहे. शिलालेख वीरगळी मध्ये नसतो म्हणून नक्की कोणाची आहे हे सांगता येत नाही. खूप वेळा वीरगळी ची माहिती हि ती असलेल्या जागेवर किंवा स्थानिक गोष्टीवर दिली जाते. आजू-बाजूच्या परिसरातील घटना आणि लढाया त्यावर कोरल्या जातात. . पण दुर्दैव हे आहे कि वीरगळी बद्दल जास्त माहिती नसल्याकारणाने त्यांना शेंदूर फासून लोकांनी देव केलं आहे. लोकांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे. . . . . #jativantbhataka #killa #gadkille #durgnaad #gadkot #nagar_ig #balaghat #fortsofmaharashtra #sahyadri #sahyadri_clickers #sahyadrichamavla #sahyadri_ig #sahyadri_ranges #sahyadrimountainrange #maharashtra_igers #maharashtra_desha #maharashtratourism #maharashtra_majha #maharashtra_forts #insta_maharashtra #shivrayancha_maharashtra #movingmaratha #odh_sahyadrichi #wanderlust #travelblogger #traveldiaries #bhtakanti
  • 162 0 5 hours ago
  • Admin @archit_nagwekar
.
कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡
🚂🚃🚃🚃🚃@majhakonkan🚃🚃🚃
________...
  • Admin @archit_nagwekar . कोकण आणि महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आताच फॉलो करा ➡ 🚂🚃🚃🚃🚃@majhakonkan🚃🚃🚃 ________________________________ @majhakonkan 📸ह्या छायाचित्राचे सौजन्य : @mr._dreamdevil_ ________________________________ @majhakokan नोट: ह्या पेज वर आपण संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रामधील अप्रतिम छायाचित्रे,ज्यांनी ते फोटो काढले आहेत त्यांना Proper Credit देऊन सर्वांना पाहता येण्यासाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि कोकणच्या पर्यटनाला आपल्या माणसांनी बढावा देणे हा हेतू आहे.. तुमच्या मित्रांना सुद्धा ह्या आपल्या majhakonkan च्या परिवारात जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @majhakonkanला Tag करा. धन्यवाद🙏 आमच्या पेजवर Feature व्हायचं आहे का तुम्हाला,मग हे करा..⤵ ✔•Follow करा @majhakonkan ला ✔•आम्हाला तुमच्या फोटोमध्ये टॅग करा. ✔•तुम्हाला Feature केल्यावर आम्हाला तुमच्या Stories मधे नक्की एक Feature द्या.(जबरदस्ती नाही😊) ________________________________ #goshtakoknatil #goshtakoknatli #oph #maharashtra #kokanachi_mansa_sadhi_bholi #streetsofmaharashtra #kokancha_nisarga #nashik #huntforspot #westernghats #mumbaiuntold #mumbai_uncensored #itz_mumbai #kokan_diary #maharashtra_forts #maharashtratourism #kokan #mumbai_igers #streetphotographymumbai #lalpari #Msrtclovers #MSRTC #kokanchi_shan #indiatravelgram #maharashtradesha #maharashtra_igers #kokanig #marathifc
  • 23 0 5 hours ago