#kokan_ig Instagram Photos & Videos

kokan_ig - 19.9k posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

  • निसर्गाच्या छायेत आपण सतत वावरत असतो.
निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे.
निसर्गाच्या -हासाला सुरुवात झाली की, आपल्याही -हासाला सुरुवात होते. ‘माणूस ...
  • निसर्गाच्या छायेत आपण सतत वावरत असतो. निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे. निसर्गाच्या -हासाला सुरुवात झाली की, आपल्याही -हासाला सुरुवात होते. ‘माणूस आणि निसर्ग’ जगला पाहिजे. पाऊस, झाड, पक्षी, समुद्र, आकाश यांची ओढ मनाला वाटते. आपण एकटे नाही असे जाणवते. निसर्गाच्या आणि माणसाच्या जन्मापासून निर्माण झालेला हा नात्याचा प्रवास विलक्षण आहे. तो समजून घेऊन हा नातेसंबंध उत्कट होणे गरजेचे आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. हाच या संपादनाचा मुख्य गाभा आहे. आपलं जीवन गतिमान बनत चाललेलं आहे. जमिनीवरून दिसणा-या चंद्रावर आपण आपल्या पावलांचे ठसे उमटवले. माणसाच्या बुद्धीची गती अगाध आहे. तिचा अंदाज घेणे कठीण आहे. दिवसेंदिवस आपण अधिकाधिक भौतिक प्रगतीकडे वाटचाल करत असताना आपल्या हातात ओंजळभर बिया हव्यात. त्या रुजत गेल्या की सावल्यांचे रूप आपल्या अवतीभोवती असेल. आपल्या रूपाइतकंच ते रूप महत्त्वाचं आहे. ते रूप ओळखण्याची गरज आहे. _____________________ #जातिवंत_भटके #trektravel #jatiwantbhataka #insta_maharashtra #fortsofmaharashtra #instatravel #streetsofmaharashtra #maharashtra_ig #maharashtratourism #roadsofmaharashtra #maharashtra_majha #maharashtra_desha #mumbai_igers #maharashtra_uncensored #itzmumbai #kokan #kokan_ig #maz_kokan👌 #kokancha_nisarga #westernghats #we_maharashtrian #bikeride #wanderlust #mytraveldiary #rang_maharashtracha
  • 85 1 yesterday