#gmphotography Instagram Photos & Videos

gmphotography - 3.460 posts

Top Posts

Advertisements

Advertisements

Advertisements

Latest Instagram Posts

 • सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म...
 • सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात काही भागात वसलेले आहे. . रोहीड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. . मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. जय शिवराय 🙏 ——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #rohida #vichitragad #rohidafort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #bhor #aurangabad #indiapictures #historymakers
 • 24 1 6 hours ago

Advertisements

Advertisements

 • प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. .
.
तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंद...
 • प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. . . तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. . प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे. . महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांतसाठी देवड्या (विश्रांतीकक्ष) आहेत. यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक प्रचंड तोफ ठेवलेली आहे. . महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला लांबवर पसरलेली माची आहे. माची वरून वाट टेहाळणी बूरुजावर (जीवा महाला बुरुज) जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. या बुरुजा खालीच वहानतळ आहे. . जय शिवराय 🙏 ——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #pratapgadh #pratapgadfort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #kaas #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad #indiapictures #hillstation
 • 105 2 yesterday

Advertisements

 • प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास, १६५६ मध्ये चंद्रराव मोर्यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी 'जावळी' ताब्यात घेतली. त्यावेळी जावळीच्या खो र्र्या त...
 • प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास, १६५६ मध्ये चंद्रराव मोर्यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी 'जावळी' ताब्यात घेतली. त्यावेळी जावळीच्या खो र्र्या त पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ''भोरप्या डोंगर'' एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. . या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्याची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; . अवघ्या 2 वर्षात मोरोपंतांनी या किल्ल्याची भक्कम तटबंदी बांधून घेतली.. या तटबंदीचा घेर 5km आहे. तटबंदीच्या एका टोकापासून जर आपण चालत गेलो तर पूर्ण किल्ला फिरून येऊ शकतो.. हा रस्ता अतिशय सुंदर आहे. ❤️ जय शिवराय 🙏 ——————————————————————- Follow @mhaskegayatri for more travelgram #Jayshivray ——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #pratapgadh #pratapgadfort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mumbai #pune #punekar #aurangabad #indiapictures #hillstation #navratri
 • 3493 5 2 days ago
 • प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास, १६५६ मध्ये चंद्रराव मोर्यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी 'जावळी' ताब्यात घेतली. त्यावेळी जावळीच्या खो र्र्या त...
 • प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास, १६५६ मध्ये चंद्रराव मोर्यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी 'जावळी' ताब्यात घेतली. त्यावेळी जावळीच्या खो र्र्या त पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ''भोरप्या डोंगर'' एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. . या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्याची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; . अवघ्या 2 वर्षात मोरोपंतांनी या किल्ल्याची भक्कम तटबंदी बांधून घेतली.. या तटबंदीचा घेर 5km आहे. तटबंदीच्या एका टोकापासून जर आपण चालत गेलो तर पूर्ण किल्ला फिरून येऊ शकतो.. हा रस्ता अतिशय सुंदर आहे. ❤️ जय शिवराय 🙏 ——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #pratapgadh #pratapgadfort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #kaas #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad #indiapictures #hillstation #navratri
 • 446 3 2 days ago
 • सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म...
 • सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात काही भागात वसलेले आहे. . रोहीड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. . मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. जय शिवराय 🙏 ——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #rohida #vichitragad #rohidafort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #bhor #aurangabad #indiapictures #historymakers
 • 551 6 3 days ago
 • वासुदेव आला, वासुदेव आला.....!”
.

वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककल...
 • वासुदेव आला, वासुदेव आला.....!” . वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी,गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे या वेषामुळे वासुदेव अगदी ठळकपणे ओळखू येतो. वासुदेव मुख्यत: क्षेत्राच्या ठिकाणी आढळून येतो. तो खेड्यापाड्यात नेहमी आणि शहरांतही कधीमधी दिसतो. . मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने वासुदेवाच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच होती. या वासुदेवाच्या साहाय्याने शिवाजीने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या आहेत. ——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #raigad #sahyadri_clickers #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #aurangabad #jaybhavani #storiesofindia #navratri2018 #ambabai #mahalakshmi #kolhapur #indianmythology #folkart #kalakar #marathi #vasudev #streetphotography #streetsofmaharashtra
 • 335 2 5 days ago
 • महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुर
.

लाखो भाविकांच श्रद्धास्थान म्हणजे....,
" करवीर निवासिनी महालक्ष्मी "

कोल्हापूर.... कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी दे...
 • महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुर . लाखो भाविकांच श्रद्धास्थान म्हणजे...., " करवीर निवासिनी महालक्ष्मी " कोल्हापूर.... कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिराचे बांधकाम कोणी केले याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला नाही काही संशोधकांनी असे म्हटले आहे की शिलाहार राजवटीपूर्वी कार्हारक (आजचे कराड) येथील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेले आहे.... कोल्हापूरचे शिलाहार देवतेचे भक्त होते आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिल्याचे येथे अनेक काळ नोंदवले गेले आहे सातव्या शताब्दीपासून चालुक्य राजघराण्यातील राजा कर्ण दिव यांनी या मंदिराला घडवले होते... अनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे कि सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे या मंदिराची मुख्य रचना दोन मजली आहे हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडापासून बनवण्यात आलेले आहे... या मंदिरामध्ये घाती दरवाजा गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या रचना आहेत या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप हे १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बनवले गेले आहे.... #नवरात्रोत्सव_२०१८.....🚩🚩——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #raigad #sahyadri_clickers #mythology #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #aurangabad #jaybhavani #navratri #storiesofindia #navratri2018 #ambabai #mahalakshmi #kolhapur #indianmythology
 • 644 3 5 days ago
 • || रायगडा वरील शिर्काई देवी || .
.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला ती
स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड... .
रायगडावर आजदेखील अनेक वास्तू त्...
 • || रायगडा वरील शिर्काई देवी || . . शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला ती स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड... . रायगडावर आजदेखील अनेक वास्तू त्याच्या भव्यपणाची साक्ष देत आहेत. गडावर अनेक देवींच्या अस्तित्वाचे आहे.. . शिर्काई, भवानी, राणूबाई इ. पण मुख्य देवतेचा मान शिर्काईला मिळाला आहे... सदरे वरुन झेड.पी कडे जाताना होळीचा मळा सोडला की शिर्काई देवीच मंदिर लागले.... मोसे खोऱ्यातील शिरकवली गावच्या एका वीराने तिची स्थापना केली असे सांगितले जाते.. पुढे शिवरायांच्या काळात तिची चांगलीच निगा राखली गेली.. काही मूळ कागदपत्रांमध्ये शिर्काईच्या उत्सवासाठी खर्च झाल्याच्या नोंदी आहेत.. शिर्काईच्या गोंधळासाठी वार्षकि नेमणूक नसे, पण खर्च मंजूर करण्याचा शिरस्ता असल्याचे या कागदपत्रात म्हटले आहे... अष्टभुजा महिषासुरमर्दनिी असे हिचे स्वरूप आहे... . १९३५ साली या मंदिरावर वीज कोसळली तेव्हा मंदिराला व मूर्तीला तडा गेला.. तिथूनच काही अंतरावर नवीन मंदिर बांधून या मूर्तीची पुनस्र्थापना करण्यात आली... . . जय भवानी | जय शिवाजी || . . या अप्रतिम छायाचित्रकारासाठी एक लाइक बनतोच. छायाचित्रकार\Pc:-@mhaskegayatri यांनी टीपलेले अप्रतिम छायाचित्र. Admin:-@durgesh_patil_official . . महाराष्ट्रातील अशाच अप्रतिम छायाचित्रांसाठी आत्ताच फाॅलो करा. @incredible_maharashtrian . . हॅशटॅग वापरा:- #incredible_maharashtrian तुम्ही काढलेले फोटो आम्हाला टॅग करा. . . नोट:- ह्या पेज वर आपण महाराष्ट्रातील प्रत्येकाला जोडणार आहोत तरी लगेच फॉलो करा आणि आपल्या प्रत्येक मित्रांनाही पेजला जोडण्यासाठी ह्या पेजच स्क्रीनशॉट काढुन तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @incredible_maharashtrian ला Tag करा. धन्यवाद 🙏 @incredible_maharashtrian #incredible_maharashtrian . . #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad #jaybhavani #navratri #InstaSaveApp #QuickSaveApp
 • 1106 4 6 days ago
 • || रायगडा वरील शिर्काई देवी || .
.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला ती
स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड... .
रायगडावर आजदेखील अनेक वास्तू त्...
 • || रायगडा वरील शिर्काई देवी || . . शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला ती स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड... . रायगडावर आजदेखील अनेक वास्तू त्याच्या भव्यपणाची साक्ष देत आहेत. गडावर अनेक देवींच्या अस्तित्वाचे आहे.. . शिर्काई, भवानी, राणूबाई इ. पण मुख्य देवतेचा मान शिर्काईला मिळाला आहे... सदरे वरुन झेड.पी कडे जाताना होळीचा मळा सोडला की शिर्काई देवीच मंदिर लागले.... मोसे खोऱ्यातील शिरकवली गावच्या एका वीराने तिची स्थापना केली असे सांगितले जाते.. पुढे शिवरायांच्या काळात तिची चांगलीच निगा राखली गेली.. काही मूळ कागदपत्रांमध्ये शिर्काईच्या उत्सवासाठी खर्च झाल्याच्या नोंदी आहेत.. शिर्काईच्या गोंधळासाठी वार्षकि नेमणूक नसे, पण खर्च मंजूर करण्याचा शिरस्ता असल्याचे या कागदपत्रात म्हटले आहे... अष्टभुजा महिषासुरमर्दनिी असे हिचे स्वरूप आहे... . १९३५ साली या मंदिरावर वीज कोसळली तेव्हा मंदिराला व मूर्तीला तडा गेला.. तिथूनच काही अंतरावर नवीन मंदिर बांधून या मूर्तीची पुनस्र्थापना करण्यात आली... . . जय भवानी | जय शिवराय || ——————————————————————- Follow @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad #jaybhavani #navratri #storiesofindia #navratri2018
 • 5267 7 6 days ago
 • || रायगडा वरील शिर्काई देवी || .
.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला ती
स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड... .
रायगडावर आजदेखील अनेक वास्तू त्...
 • || रायगडा वरील शिर्काई देवी || . . शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला ती स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड... . रायगडावर आजदेखील अनेक वास्तू त्याच्या भव्यपणाची साक्ष देत आहेत. गडावर अनेक देवींच्या अस्तित्वाचे आहे.. . शिर्काई, भवानी, राणूबाई इ. पण मुख्य देवतेचा मान शिर्काईला मिळाला आहे... सदरे वरुन झेड.पी कडे जाताना होळीचा मळा सोडला की शिर्काई देवीच मंदिर लागले.... मोसे खोऱ्यातील शिरकवली गावच्या एका वीराने तिची स्थापना केली असे सांगितले जाते.. पुढे शिवरायांच्या काळात तिची चांगलीच निगा राखली गेली.. काही मूळ कागदपत्रांमध्ये शिर्काईच्या उत्सवासाठी खर्च झाल्याच्या नोंदी आहेत.. शिर्काईच्या गोंधळासाठी वार्षकि नेमणूक नसे, पण खर्च मंजूर करण्याचा शिरस्ता असल्याचे या कागदपत्रात म्हटले आहे... अष्टभुजा महिषासुरमर्दनिी असे हिचे स्वरूप आहे... . १९३५ साली या मंदिरावर वीज कोसळली तेव्हा मंदिराला व मूर्तीला तडा गेला.. तिथूनच काही अंतरावर नवीन मंदिर बांधून या मूर्तीची पुनस्र्थापना करण्यात आली... . . जय भवानी | जय शिवाजी || ——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad #jaybhavani #navratri #storiesofindia #navratri2018
 • 653 6 6 days ago
 • प्रतापगड किल्ल्यात भवानी मातेचे मंदिर आहे. हिच भवानी माता शिवाजी महाराजांना प्रसन्न होती आणि स्वयं शिवाजीराज्यांच्या तलवारीत विराजमान होती. .

ही म...
 • प्रतापगड किल्ल्यात भवानी मातेचे मंदिर आहे. हिच भवानी माता शिवाजी महाराजांना प्रसन्न होती आणि स्वयं शिवाजीराज्यांच्या तलवारीत विराजमान होती. . ही मूर्ती नेपाळच्या गंडकी नदीतून खास शाळीग्राम शिळा मागवून कोरली गेलेली आहे. या मुर्तीशेजारीच स्फटिकाचे शिवलिंग आणि हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत. . नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटतात. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून हजारो भाविक प्रतापगडावर हजेरी लावतात. यंदा प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास ३५८ वर्षे पूर्ण होत आहे.. . जय भवानी | जय शिवाजी || ——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #pratapgadh #pratapgadfort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad #indiapictures #hillstation #jaybhavani #navratri
 • 612 14 3:54 PM Oct 8, 2018
 • प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. .
.
तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंद...
 • प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. . . तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. . प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे. . महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांतसाठी देवड्या (विश्रांतीकक्ष) आहेत. यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक प्रचंड तोफ ठेवलेली आहे. . महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला लांबवर पसरलेली माची आहे. माची वरून वाट टेहाळणी बूरुजावर (जीवा महाला बुरुज) जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. या बुरुजा खालीच वहानतळ आहे. . जय शिवराय 🙏 ——————————————————————- Follow @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #pratapgadh #pratapgadfort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #kaas #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad #indiapictures
 • 6708 8 6:45 AM Oct 7, 2018
 • छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावरील श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा व आवज़ारे पाहायला...
 • छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावरील श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा व आवज़ारे पाहायला मिळतात. मंदिरात हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार ही पहायला मिळते. . हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार !! . ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरात भवानी माते समोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफझलखाना सोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय. . या लढाईत त्यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले असे म्हटले जाते. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे म्हणतात. म्हणजे एखाद्या मावळयांने एकाच लढाईत १०० शत्रूंना कंठस्नान घातले तर त्या मावळयाच्या तलवारीवर एक शिक्का ऊमटवला जायचा. त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. . असा पराक्रम कोणीही गाजवल्याचे ऐकिवात नाही. . जय शिवराय 🙏🚩 ——————————————————————- Followme @sambhaji_maharaj @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #pratapgadh #pratapgadfort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #shotoniphone #mobileclick #kaas #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad
 • 9243 17 5:01 AM Oct 7, 2018
 • प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. .
.
तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंद...
 • प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. . . तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. . प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे. . महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांतसाठी देवड्या (विश्रांतीकक्ष) आहेत. यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक प्रचंड तोफ ठेवलेली आहे. . महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला लांबवर पसरलेली माची आहे. माची वरून वाट टेहाळणी बूरुजावर (जीवा महाला बुरुज) जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. या बुरुजा खालीच वहानतळ आहे. . जय शिवराय 🙏 ——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #pratapgadh #pratapgadfort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #kaas #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad #indiapictures #hillstation
 • 603 4 6:00 PM Oct 6, 2018
 • "Do not wait for something bigger to start. 
This little beginning will take you one day to a new height of success." 🔥🔥🔥🔥 Ec:#gmedits😎
#gmpho...
 • "Do not wait for something bigger to start. This little beginning will take you one day to a new height of success." 🔥🔥🔥🔥 Ec: #gmedits😎 #gmphotography 😁
 • 137 14 5:01 PM Oct 4, 2018
 • छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावरील श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा व आवज़ारे पाहायला...
 • छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावरील श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा व आवज़ारे पाहायला मिळतात. मंदिरात हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार ही पहायला मिळते. . हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार !! . ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरात भवानी माते समोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफझलखाना सोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय. . या लढाईत त्यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले असे म्हटले जाते. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे म्हणतात. म्हणजे एखाद्या मावळयांने एकाच लढाईत १०० शत्रूंना कंठस्नान घातले तर त्या मावळयाच्या तलवारीवर एक शिक्का ऊमटवला जायचा. त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. . असा पराक्रम कोणीही गाजवल्याचे ऐकिवात नाही. . जय शिवराय 🙏🚩 . ——————————————————————- Follow - @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #pratapgadh #pratapgadfort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #shotoniphone #mobileclick #kaas #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad
 • 12035 23 3:24 PM Oct 4, 2018
 • छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावरील श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा व आवज़ारे पाहायला...
 • छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावरील श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा व आवज़ारे पाहायला मिळतात. मंदिरात हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार ही पहायला मिळते. . हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार !! . ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरात भवानी माते समोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफझलखाना सोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय. . या लढाईत त्यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले असे म्हटले जाते. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे म्हणतात. म्हणजे एखाद्या मावळयांने एकाच लढाईत १०० शत्रूंना कंठस्नान घातले तर त्या मावळयाच्या तलवारीवर एक शिक्का ऊमटवला जायचा. त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. . असा पराक्रम कोणीही गाजवल्याचे ऐकिवात नाही. . जय शिवराय 🙏🚩 ——————————————————————- Followme @mhaskegayatri for more travelgram——————————————————————- #gmphotography #jayshivray #chatrapati #shivajimaharaj #pratapgad #pratapgadh #pratapgadfort #raigad #raigadfort #sahyadri_clickers #monsoon #october #wanderlust #mytravelgram #indiapictures #indiaclicks #indiatravelgram #bhatkanti #sahyadri #mahabaleshwar #satara #shotoniphone #mobileclick #kaas #maharashtra_ig #maharashtra_desha #mumbai #pune #punekar #aurangabad
 • 628 14 2:25 PM Oct 4, 2018