महाराष्ट्र देशा!! @Maharashtra_desha

Maharashtra_desha

महाराष्ट्र देशा!!. ⚫Photography ⚫ Explore ⚫Treks मान मराठी अभिमान मराठी Dm Paid promotions Dm for Collaboration Any suggestion, questions,any help just DM Us

  • 2.038 posts
  • 207.9k followers
  • 42 following

महाराष्ट्र देशा!! (@Maharashtra_desha) Recent Photos and Videos

Advertisements

Advertisements

  • Pic credits @miekkalakar -  सिंहासनाधीश्वर😍🚩
छत्रपती शिवरायांना अवघ ५० वर्षांचं आयुष्य लाभलं, पण याच ५० वर्षांच्या काळात महाराजांनी आणि त्यांच्या...
  • Pic credits @miekkalakar - सिंहासनाधीश्वर😍🚩 छत्रपती शिवरायांना अवघ ५० वर्षांचं आयुष्य लाभलं, पण याच ५० वर्षांच्या काळात महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेलं कार्य आजही आम्हाला पुरून उरतयं. आजपर्यंतची शेकडो वर्षे आणि इथून पुढची हजारो वर्षे लागतील महाराज तुम्हाला समजून घेण्यासाठी. निसर्गाने दिलेल्या मोजक्या वर्षांच्या काळात असं काही कर्तृत्व गाजवावं की आपल्या पुढील शेकडो पिढ्यांना आपलं नाव गर्वाने मिरवता येईल. आई-वडिलांकडून उपजत मिळालेली ओळख सोडून आपली नवी ओळख निर्माण करण्यातचं जीवनाचं खरं यश आहे. #शिवराय_असे_शक्तिदाता #maharashtra #mumbai #pune #amazing #click #instagram #instalike #picoftheday #shivajimaharaj #shivaji #maharaj #marathi #maratha #sahyadri #raigad #rajgad #fort #bhagwa #milkyway #star #sky #indian_trekkers ______________________________________ Use #MAHARASHTRA_DESHA for feature Follow @maharashtra_desha
  • 10435 30 yesterday

Advertisements